ℹ️ About Us
न्यू भारती ट्रेडर्स, सांगली मध्ये तुमचे स्वागत आहे! 🤝
आम्ही गेली ६७ वर्षे सांगली जिल्ह्यातील दोऱ्या आणि हार्डवेयरचे होलसेल व्यापारी आहोत. आमच्याकडे सर्व प्रकारच्या कामांसाठी दोऱ्या मिळतात. बांधकामसाठी लागणारी मजबूत दोरी, जनावरांसाठी खास दोरी (गोफ), कासरे, कंडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोरख्या, बेंदूरसाठी लागणारी खास बनवलेल्या घुंगरूंच्या सुंदर माळा, बकरीसाठीच्या माळा आमच्याकडे मिळतील.
तसेच, विहिरीत मोटर सोडण्यासाठी लागणारी पीपी (PP) दोरी, ऊसाच्या ट्रॉलीसाठी लागणारी जाड पीपी दोरी, बांधकामाचे पहाड बांधायला लागणारे काथ्या, शेतमध्ये लागणारी ३ प्लाय सुतळी, टोमॅटो सुतळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तंगूस सुद्धा आमच्याकडे होलसेल दरात मिळतील.
दोऱ्यांसोबतच, जनावरांच्या गोठ्यासाठी लागणारे काऊ मॅट, शेती आणि बागांसाठी लागणारे शेडनेट (shadenet), तसेच सामान झाकण्यासाठी लागणाऱ्या ताडपत्री (tadpatri) आमच्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय, शेती आणि पाण्याच्या कामांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पाईप्स, रांगोळी तसेच रद्दी पेपरही तुम्हाला आमच्याकडे होलसेल दरात मिळतील.
सर्वोत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किमतींसाठी एकदा अवश्य न्यू भारती ट्रेडर्सला भेट द्या!

🔔 Amenities
Divyang Friendly, Online Payment Accepted, Parking for Four-Wheeler, Parking for Two-Wheeler
✅ Business Info
Catalog is not uploaded by business owner.
- Galli No 3, Near Appasaheb Bank, Market Yard, Sangli
- newbharatitraders.sangli@gmail.com
Business Timing
Monday : 10:00 AM - 7:00 PM
Tuesday : 10:00 AM - 7:00 PM
Wednesday : 10:00 AM - 7:00 PM
Thursday : 10:00 AM - 7:00 PM
Friday : 10:00 AM - 7:00 PM
Saturday : 10:00 AM - 7:00 PM
💛 Our Products
Product Enquiry
💬 Testimonials
"न्यू भारती ट्रेडर्सची सेवा खूप चांगली आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या दोऱ्या मिळतात. मी नेहमी येथूनच माल खरेदी करतो. भाव पण योग्य आहे."
Arvind Patil
⭐⭐⭐⭐⭐
"बांधकामसाठी लागणाऱ्या मजबूत दोऱ्यांसाठी आम्ही फक्त न्यू भारती ट्रेडर्सवर विश्वास ठेवतो. त्यांनी दिलेल्या ताडपत्री आणि पाईप्स पण खूप चांगल्या आहेत."
Ajit Narvekar
⭐⭐⭐⭐⭐
"शेडनेट आणि शेतीसाठी लागणाऱ्या दोऱ्यांसाठी हे एकच ठिकाण आहे. इथे दर्जेदार माल मिळतो. माझ्या व्यवसायासाठी हा खूप मोठा आधार आहे."
Anita Shinde
⭐⭐⭐⭐⭐
Fill the form to connect with us.

Unique Visits: 19