ℹ️ About Us
मराठा छावणी सामाजिक संस्था, सांगली येथे आपले हार्दिक स्वागत आहे! युवकांना उद्योजकतेच्या वाटेवर मार्गदर्शन करणे हा आमचा ध्यास आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध व्यवसाय कर्ज योजनांचा लाभ घ्या! आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ (OPEN), महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (OBC), वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (VJNT), पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (CMEGP) यांसारख्या अनेक योजनांची माहिती व मार्गदर्शन आम्ही देतो. व्यवसायाचा प्रकार कोणताही असो, बँक कर्ज देतील, विना तारण, विना जामीन व बिनव्याजी!
मोफत मार्गदर्शन! कर्ज मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.
तुमच्या उद्योजकतेच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आजच मराठा छावणी संस्थेला भेट द्या!

🔔 Amenities
Divyang Friendly, Online Payment Accepted, Parking for Four-Wheeler, Parking for Two-Wheeler
✅ Business Info
Catalog is not uploaded by business owner.
- Shop no 3, Near D Mart, 100ft Road, Sangli
- marathachhavani@gmail.com
Business Timing
Monday : 10:00 AM - 6:00 PM
Tuesday : 10:00 AM - 6:00 PM
Wednesday : 10:00 AM - 6:00 PM
Thursday : 10:00 AM - 6:00 PM
Friday : 10:00 AM - 6:00 PM
Saturday : 10:00 AM - 6:00 PM
💛 Our Products
No products added yet.
💬 Testimonials
"मराठा छावणीमुळे माझ्या व्यवसायाला नवीन दिशा मिळाली. त्यांनी मला बिनव्याजी लोन योजनेची संपूर्ण माहिती दिली आणि मदत केली. आता माझा व्यवसाय यशस्वी आहे."
Prasad Jadhav
⭐⭐⭐⭐⭐
"आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेसाठी मला योग्य मार्गदर्शन मिळाले. मराठा छावणीने सर्व कागदपत्रे आणि बँक प्रक्रिया सोपी केली. त्यांच्यामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले."
Nikita Patil
⭐⭐⭐⭐⭐
"मी अनेक ठिकाणी मदत मागितली, पण मला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मराठा छावणीने मला धीर दिला आणि सीएमईजीपी योजनेत मदत केली. त्यांचे खूप आभार."
Kunal Ghodake
⭐⭐⭐⭐⭐
Fill the form to connect with us.

Unique Visits: 31