ℹ️ About Us
मराठा छावणी सामाजिक संस्था, सांगली येथे आपले हार्दिक स्वागत आहे! युवकांना उद्योजकतेच्या वाटेवर मार्गदर्शन करणे हा आमचा ध्यास आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध व्यवसाय कर्ज योजनांचा लाभ घ्या! आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ (OPEN), महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (OBC), वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (VJNT), पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना (CMEGP) यांसारख्या अनेक योजनांची माहिती व मार्गदर्शन आम्ही देतो. व्यवसायाचा प्रकार कोणताही असो, बँक कर्ज देतील, विना तारण, विना जामीन व बिनव्याजी! मोफत मार्गदर्शन! कर्ज मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या उद्योजकतेच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आजच मराठा छावणी संस्थेला भेट द्या! 8275257575
🔔 Amenities
💛 Our Products
Product Enquiry
Enter WhatsApp number to share this business profile
Fill the form to connect with us.






