Developed with ❤️ and Sincerity for the Profitable Growth of Sangli's Startups and Businesses

SHIVSHAMBHO BANANA WAFERS

Banana Wafers Manufacturer in Bhadkambe

ℹ️ About Us

नमस्कार!
आम्ही आहोत शिवशंभो बनाना वेफर्स, भडकमबे, सांगली – इथे दररोज तयार होतात ताजे, खमंग आणि कुरकुरीत केळी वेफर्स!
दररोज सुमारे २०० किलो बनाना वेफर्स तयार करतो, जे चव, स्वच्छता आणि दर्जात उत्कृष्ट असतात.
आमच्याकडे उपलब्ध आहेत:
– सॉल्टी बनाना वेफर्स
– मसाला वेफर्स
– खास ऑर्डरसाठी व्हरायटी पॅक
ताज्या स्थानिक केळ्यांपासून स्वच्छतेची आणि दर्जाची विशेष काळजी घेत प्रत्येक बॅच बनवली जाते.
आम्ही घरोघरी, किराणा दुकाने, हॉटेल्स आणि होलसेल व्यापाऱ्यांना वेळेवर पुरवठा करतो.
तुमच्या चहा वेळेस, पार्टीत किंवा प्रवासात आमचे कुरकुरीत वेफर्स बनतील तुमचे खास साथीदार!
आजच ऑर्डर करा किंवा आमच्याशी संपर्क साधा – शिवशंभो बनाना वेफर्स, खमंगपणाची खरी चव!

🔔 Amenities

Home Service / Home Delivery, Online Payment Accepted

✅ Business Info

Business Timing

Monday : 10:00 AM - 7:00 PM
Tuesday : 10:00 AM - 7:00 PM
Wednesday : 10:00 AM - 7:00 PM
Thursday : 10:00 AM - 7:00 PM
Friday : 10:00 AM - 7:00 PM
Saturday : 10:00 AM - 7:00 PM

📹 Business Video

📹 Business Video

💛 Our Products

💬 Testimonials

Fill the form to connect with us.

Animated gif
Unique Visits: 74
Scroll to Top